विराम चिन्हे

विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा ?

  1. पुर्ण विरांम्   (.)   : मी पुस्तक वाचतो.
  2. अर्ध विरांम्   (;)   : संयुक्त वाक्यात असतो.
  3. अल्प विरांम्   (,)   : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.
  4. प्रश्न चिन्ह   (?)   : तु काय वाचतो?
  5. उदगारवाचक   (!)  : वाह ! काय चांगले गाडी आहे.
  6. अवतरण चिन्ह   (“ “)(‘ ‘)  : दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.
  7. संयोग चिन्ह  (-)   : काम-क्रोध त्याग करावा.
  8. निर्देशक चिन्ह   (--)  : आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध .
  9. कंस   ( )   :  स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )
  10. द्वी बिंदू / विसर्ग   ( : )   : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.
  11. अधोरेखा   (---------- )   : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)
साभार आंतरजाल 

No comments:

Post a Comment

आपल्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.